• info@aatmanacademy.org
  • 98696 87073
Contact Info
Paresh Idekar
LEARNING FACILITATOR

नमस्कार …श्री. परेश मधुकर इडेकर  संगीत अलंकार

 

माझे “नादब्रह्म संगीत विद्यालय, मुलुंड (पूर्व) मुंबई येथे आहे. विद्यालयात ३-१/२ वर्षांपासून ते ७३ वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सांगितिक शिक्षण ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने देतो आहे.

 

“अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय” तसेच “भारतीय संगीत कला केंद्र” या संस्था मार्फत विद्यार्थ्यांना परीक्षेला बसविले जाते. ही संस्था प्रतिभावान विद्यार्थ्यांना संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते

 

“आत्मन अकॅडमी” येथील विद्यार्थ्यांना त्यांचे मनोबल – आत्मविश्वास सोबतच त्यांची संगीत शिक्षणाद्वारे लक्ष केंद्रित (Focus) कसे करावे हे मी शिकवतो.

“आत्मन अकॅडमी” मधील विद्यार्थ्यांना शिकवताना ही माझी सामाजिक जबाबदारी आहे या स्वच्छ आणि प्रांजळ भावनेने शिकवतो.